आमच्या विषयी

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांचे प्रेरणेने प्रेरित होऊन श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदीरा गांधी विद्या निकेतन मधील माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या विचारातून शाळा विद्यार्थी भारतीय जवान व खेळाडू केंद्र सन 2015 मध्ये अग्नीपंख फौंडेशन स्थापन करण्याचा निर्णय झाला


सन 19/92016  मध्ये अग्नीपंख फौंडेशन लोणीव्यंकनाथ ता श्रीगोंदा  या सेवाभावी संस्थेची अहमदनगर( राज्य  महाराष्ट्र) येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आली आणि कामकाजास लोकसहभागातून सुरुवात करण्यात आली. 

शासनाचे कोणतेही अनुदान लाभ न घेता  अग्नीपंख फाउंडेशन चे काम सुरु झाले आहे. 

हे फौंडेशन माजी विद्यार्थी काळाच्या ओघात  इतर क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या विचाराच्या नागरिकांना या विश्वस्त मंडळात स्थान देण्यात आले आहे 

 या संस्थेला मदत करण्यासाठी नागरिक लग्न अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने मदत करतात यातुन संस्थेचे काम जोरात सुरू आहे व संस्थेच्या कामकाज  व व्यवहाराचे तीन वर्षाचे आॅडीट करण्यात आले आहे. 


सुविचार

डाउनलोड पुस्तके

दान

Donation

धान्य वाटप...

कोरोना  धान्य वाटप.... वांगदरी

Donation

वह्या वाटप

वह्या वाटप इंदिरा गांधी विद्या निकेतन

Donation

धान्य मदत

फोटो वडघुल येथील मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना तहसीलदार महेंद्र महाजन आदि दिसत आहेत

00 M

दान

00 +

कार्यक्रम

00 +

फंड रेझर

*संस्थेचे प्रेरणास्तंभ*

बातमी

लोणीव्यंकनाथ

लोणीव्यंकनाथ

Read More

अग्नीपंख बातमी दिव्य मराठी व जनपरवास

अग्नीपंख बातमी दिव्य मराठी व जनपरवास

Read More